आयपीओ ipo Allocation कसे चेक करायचे.
जर तुम्ही एखाद्या ipo म्हणजेच initial public offering ला apply केले असेल तर तो मिळाला आहे की नाही हे तुम्ही खालील पद्धतीने पाहू शकता.
- शेअर allocation हे BSE India या वेबसाइट वर उपलब्ध आहे.
- ह्या वेबसाइट वर click करून तुम्ही ते पाहू शकता.
- येथे Select issue type निवडा
- ह्या वेबसाइट वर गेल्यावर तेथे असलेल्या dropdown मेनू मध्ये ज्या शेअर चे allocation चेक करायचे आहे तो निवडावा.
- नंतर आपला अॅप्लिकेशन नंबर टाका Enter application number.
- नंतर आपला पॅन क्रमांक टाका.
- I am not Robot येथे बरोबर टिक करा.
- Submit बटणावर क्लिक करा.
आयपीओ IPO Allotment Status पाहण्यासाठी वेबसाइट
IPO Allotment Status 2021
- Visit the registrar website KFintech Private Limited Or LinkIntimeindia otherwise https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx
- Select issue type
- Enter application number.
- Enter PAN
- TICK I am not Robot
- Submit