पेपर ट्रेडिंग कसे आणि कुठे करायचे | paper trading for beginners in marathi | paper trading marathi

पेपर ट्रेडिंग कसे आणि कुठे करायचे | paper trading for beginners in marathi | paper trading marathi

जे लोक शेअर बाजारात नवीन असतात त्यांना एक्स्पर्ट(expert) लोकांकडून पेपर ट्रेडिंग करण्याचा सल्ला दिला जातो. पेपर ट्रेडिंग हे एका प्रकारचे mock ट्रेडिंग असते म्हणजे तेथे खऱ्या पैशयानेवजी(real money) काल्पनिक पैसे दिले जातात आणि शेअर हे सुद्धा काल्पनिक असतात. परंतु ते शेअर हे त्याच्या ओरिगिनल(original किमतीलच उपलब्ध असतात.

तर हे पेपर ट्रेडिंग कसे आणि कुठे करायचे?

बऱ्याच वेबसाइट तुम्हाला पेपर ट्रेडिंग ची सुविधा पुरवतात. माझ्या माहिती प्रमाणे moneycontrol ची moneybhai ही वेबसाइट उत्तम आहे. येथे तुम्हाला 10000000 रुपये virtual cash दिली जाते. याचा उपयोग करून तुम्ही investment करू शकता. तसेच इंटरा डे ट्रेडिंग सुद्धा करू शकता. प्लॅटफॉर्म कसा वापरायचा हे पहायचे असेल तर खालील विडियो नक्की पाहा. paper trading for beginners in marathi

शेअर बाजारातील कामकाज कसे चालते? भारतातील शेअर बाजार शेअर म्हणजे नक्की काय असतो? Demat म्हणजे काय? stock market basics in marathi, डिमॅट म्हणजे काय?, भारतातील शेअर बाजार, शेअर बाजारातील कामकाज कसे चालते?, शेअर म्हणजे नक्की काय असतो, स्टॉक मार्केट बेसिक शिकायचे असेल तर चॅनल ला नक्की subscribe करा. या ब्लॉग वरील इतर लेख पण तुम्ही वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *