Index management इंडेक्स मॅनेजमेंट म्हणजे काय??? Index management in marathi
जेव्हा निफ्टी मधील किंवा इतर इंडेक्स मधील काही heavyweight स्टॉक्स चा वापर करून मार्केट स्थिर ठेवण्याचा किंवा वर आणि खाली आणण्याचा प्रयत्न केला जातो त्याला Index management इंडेक्स मॅनेजमेंट असे म्हणतात.
Index management इंडेक्स मॅनेजमेंट ची माहिती देताना ब्लॉग वर देणे पेक्षा विडियो स्वरूपात चांगले स्पष्टीकरण देता येतो. त्यामुळे तुम्ही वरील विडियो पहावा. तसेच चॅनल ला नक्की subscribe करा.