इंट्राडे ट्रेडिंग साठी कोणता ब्रोकर निवडावा? फ्री इंट्राडे ट्रेडिंग सुविधा free intraday trading
जेव्हा आपण एखादा शेअर किंवा derivative contract जसे फ्युचर आणि ऑप्शन ज्या दिवशी खरेदी केला आहे त्याच दिवशी विकतो तेव्हा त्याला intraday trading इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात.
तर या इंट्राडे ट्रेडिंग साठी कोणता ब्रोकर निवडावा?
यासाठी तुम्हाला बरेच जन discount ब्रोकर निवडण्याचा सल्ला देतात. परंतु discount ब्रोकर सुद्धा तुम्हाला 20 रुपये प्रती ऑर्डर चार्ज करतो. म्हणजे सुरवातीला शिकताना तुम्हाला जो प्रॉफिट होतो तो ब्रोकरेज मध्ये निघून जातो. आणि लॉस झाला तर पैसे पण जातात आणि वर ब्रोकरेज पण द्यावे लागते. म्हणून माझ्या मतानुसार जे ब्रोकर फ्री इंट्राडे ट्रेडिंग सुविधा पुरवतात त्यांचा तुम्ही वापर करायला हवा. काही ब्रोकर हे monthly किंवा yearly इंट्राडे ट्रेडिंग पॅक पुरवतात. त्याचा तुम्ही वापर करू शकता.
तसेच कोटक सेक्यूरिटीज(kotak securities) हा असा ब्रोकर आहे जो फ्री इंट्राडे ट्रेडिंग पुरवतो कोणत्याही पॅक न घेता. म्हणजे तुम्ही अनलिमिटेड इंट्राडे ट्रेडिंग करू शकता. आणि जरी तुम्हाला derivative contract जसे फ्युचर आणि ऑप्शन delivery ला घ्यायचे असेल तर ते तुम्ही फक्त 20 रुपयात घेऊ शकता.
फायदे-
- जर तुम्ही निफ्टी चा ऑप्शन कॉंट्रॅक्ट घेतला आहे. उदा. niftyaug26 15500 PE 80 रुपयात आणि तुम्हाला या ट्रेड मधून लगेच बाहेर पडायचे आहे जरी तुम्ही तो 80.5 ल विकला तरी तुम्ही 25-8=18 रुपये प्रॉफिट घेऊन बाहेर पडणार परंतु दुसऱ्या ब्रोकर कडे 20 rs buy चे, 20 rs सेल चे असे 40 रुपये आणि त्यावर 18 % GST असा तुम्हाला लॉस होऊ शकतो.
- हे 20-20 रुपये जास्त कॉंट्रॅक्ट घेतल्यावर खूप जास्त होतात. जरी तुम्ही quantity अॅड केली तरी तुम्हाला ब्रोकरेज द्यावे लागते ते या फ्री इंट्राडे ट्रेडिंग सुविधा मुले द्यावे लागणार नाही.
- जर तुम्ही महिन्यात 20 वेळा इंट्राडे ट्रेडिंग केला तरी तुम्हाला 1200 रुपये पर्यन्त ब्रोकरेज पडते. ते या फ्री इंट्राडे ट्रेडिंग प्लान मुले पडणार नाही.
- तसेच कोटक सेक्यूरिटीज मध्ये करंसी ट्रेडिंग साठी फ्री ट्रेडिंग प्लान आहे.
अशा प्रकारे तुम्ही सुरवातीच्या दिवसात इंट्राडे ट्रेडिंग शिकू शकता.
जर तुम्हाला अशाच शेअर मार्केट माहिती, शेअर मार्केट मार्गदर्शन, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी, शेअर मार्केट टिप्स, शेअर मार्केट अभ्यास याची माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाइट वरील इतर ब्लॉग सुद्धा वाचू शकता. येथे पाहा – Categories – TradersKatta