Paper Trading in options in marathi| आता ऑप्शन मध्ये देखील करा पेपर ट्रेडिंग

जे लोक शेअर बाजारात नवीन असतात त्यांना एक्स्पर्ट(expert) लोकांकडून पेपर ट्रेडिंग Paper Trading in options करण्याचा सल्ला दिला जातो. पेपर ट्रेडिंग हे एका प्रकारचे mock ट्रेडिंग असते. यामध्ये खरा नफा वा तोटा होत नाही तर तो किती आणि कसा झाला असता याची माहिती मिळते. बरेच जण हे बँक निफ्टी, निफ्टी 50, तसेच इतर शेअर च्या ऑप्शन option मध्ये ट्रेड करत असतात. ट्रेडमध्ये पैसे लॉस loss होण्याची शक्यता खूप जास्त असते कारण यातील ऑप्शन्स option च्या किमती क्षणार्धात एकदम वाढतात तर एकदम कमी होतात.

म्हणून पुरेसा अभ्यास आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय ऑप्शन option मध्ये ट्रेड करणे धोकादायक ठरू शकते. म्हणून ऑप्शन मध्ये पेपर ट्रेडिंग कसे करायचे याची माहिती मिळवणे महत्वाचे आहे. paper trading options for beginners

पेपर ट्रेडिंग ऑप्शन Paper Trading in options

बऱ्याच वेबसाइट तुम्हाला पेपर ट्रेडिंग ची सुविधा पुरवतात. माझ्या माहिती प्रमाणे Opstra Options Analytics ही चांगली वेबसाइट आहे. यांचे app सुद्धा उपलब्ध आहे . तसेच sensibull वर सुद्धा पेपर ट्रेडिंग करता येते. दोन्ही ठिकाणी तुम्ही free मध्ये पेपर ट्रेडिंग करू शकता paper trading options for free. तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल त्याचा वापर करू शकता. पेपर ट्रेडिंग कसे आणि कुठे करायचे हे पहायचे असेल तर खालील विडियो नक्की पाहा. paper trading for beginners in marathi

ज्यांनी डेरिव्हेटिव्ह म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेड केलेले आहे परंतु त्यात त्यांना नुकसान झालेले आहे त्यांनी एकदा या प्लॅटफॉर्म वर पेपर ट्रेडिंग करून पुरेसा अभ्यास आणि प्रॅक्टिस करावी व त्यानंतर ऑप्शन option मध्ये ट्रेड करावे. तसेच तुम्हाला जर वेगवेगळ्या ऑप्शन strategies शिकायच्या असतील तर त्याची माहिती सुद्धा वरील प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे.

शेअर बाजारातील कामकाज कसे चालते? भारतातील शेअर बाजार शेअर म्हणजे नक्की काय असतो? Demat म्हणजे काय? stock market basics in marathi, डिमॅट म्हणजे काय?, भारतातील शेअर बाजार, शेअर बाजारातील कामकाज कसे चालते?, शेअर म्हणजे नक्की काय असतो, स्टॉक मार्केट बेसिक शिकायचे असेल तर चॅनल ला नक्की subscribe करा. या ब्लॉग वरील इतर लेख पण तुम्ही वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *