कोणत्याही शेअरची इंत्रिंसिक व्हॅल्यू Intrinsic value कशी शोधायची?

शेअर मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्याही शेअरची इंत्रिंसिक व्हॅल्यू Intrinsic value कशी शोधायची? हा प्रश्न पडला असेल. शेअर मार्केटचा अभ्यास करत असताना बऱ्याच तज्ञांकडून इंत्रिंसिक व्हॅल्यू चा विचार केला जातो. शेअर मार्केटमध्ये फंडामेंटल एनालिसिस(Fundamental Analysis)मध्ये इंत्रिंसिक व्हॅल्यू शोधली जाते. जेव्हा कोणताही शेअर हा इंत्रिंसिक व्हॅल्यू पेक्षा कमी असतो तेव्हा तो शेअर अन्डर व्हॅल्यू(Undervalued) आहे. तसेच एखादा शेअर इंत्रिंसिक व्हॅल्यू पेक्षा जर जास्त असेल तर तो ओवर व्हॅल्यू(Overvalued) आहे असे समजले जाते.

इंत्रिंसिक व्हॅल्यू शोधण्याची गरज महत्व Intrinsic value importance

तर ही इंत्रिंसिक व्हॅल्यू कशी शोधायची. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ व शेअर मार्केटच्या क्लासेसमध्ये इंत्रिंसिक वॅल्यू बद्दल खूप काही सांगितले जाते परंतु तुम्हाला ते त्यांचा क्लास केल्याशिवाय शोधता येणार नाही असेच पटवून दिले जाते. तसेच युट्युब वरील व्हिडिओ वर सुद्धा कोणतीतरी एक्सेल शीट intrinsic value formula excel दाखवून त्या एक्सेल शीट तुम्हाला शेअर करण्यासाठी पैसे घेतले जातात तसेच काही फ्री असेल तर त्याची वॅल्यू काढण्यासाठी खूप काही फॉर्म्युला Formula चा वापर केला जातो हे सामान्य माणसाच्या समजण्याचा बाहेरचे असू शकते. म्हणजेच प्रत्येक शेअरची व्हॅल्यू ही Intrinsic Value Formula फॉर्म्युला टाकून शोधणे वा कॅल्क्युलेट करणे intrinsic value calculation जिकरीचे ठरू शकते.

इंटरिनसिक वॅल्यू शेअरची मूळ किंमत Find Intrinsic value in marathi.

म्हणून या लेखात मी एकदम सोपी आणि सरळ पद्धत सांगणार आहे. ही काही फुलप्रूफ मेथड नाहीये तर एक शॉर्टकट आहे जो कि आपल्याला अतिशय उपयुक्त ठरू शकतो. परंतु हे बरोबरच असेल असे नाही तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची यासाठी मदत घेऊ शकता. Real value of a Share

how to calculate intrinsic value of a stock शेअरची मूळ किंमत कशी पहावी?

तर इंत्रिंसिक व्हॅल्यू शोधण्यासाठी तुम्हाला ज्या शेअरची माहिती हवी आहे intrinsic value of a stock त्या शेअरची चे नाव घ्यावे गुगल मध्ये सर्च करताना त्या शेअर चे नाव आणि त्याची इंत्रिंसिक व्हॅल्यू असे सर्च करावे म्हणजेच उदाहरणार्थ जर तुम्हाला आयटीसी शेअरची इंत्रिंसिक व्हॅल्यू शोधायचे असेल तर गूगल मध्ये टाईप करताना intrinsic value of itc इंत्रिंसिक व्हॅल्यू ऑफ आयटीसी असे सर्च करावे. त्यानंतर आलेली सर्व किंवा पहिले पाच रिझल्ट वर क्लिक करावे आणि त्याद्वारे जी माहिती दिली असेल ती पहावी आणि किमती लक्षात ठेवावे अथवा एका कागदावर लिहून ठेवावे आणि त्याची माहिती व ती व्हॅल्यू एकमेकांशी ताडून पहावी. अशा रीतीने तुम्ही इंत्रिंसिक व्हॅल्यू बद्दल माहिती काढू शकता आणि ती तपासू शकता. intrinsic value of a stock in marathi

प्रत्येकाची व्हॅल्यू ही वेगवेगळी असू शकते कारण प्रत्येकाची व्हॅल्यू काढण्याची पद्धत ही वेगवेगळे असू शकते. परंतु त्यामध्ये जास्त फरक आहे असे असणार नाही समजा एका वेबसाईट वर आयटीसी ची इंत्रिंसिक व्हॅल्यू जर 170 असेल तर दुसरीकडे 150 असेल परंतु ती 270 नसेल म्हणजेच त्यातील फरक डिफरेन्स खूप असणार नाही. त्यामुळे तुम्ही त्या किमती ताडून compare करून त्याची माहिती घेऊ शकता. ही एक शॉर्टकट मेथड आहे.  अधिक चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन समजण्यासाठी करण्यासाठी मी एक व्हिडिओ यूट्यूब वर बनवलेला आहे तो तुम्ही पाहून याची डिटेल मध्ये माहिती मिळवू शकता.

जर तुम्हाला अशाच शेअर मार्केट माहिती, शेअर मार्केट मार्गदर्शन, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी, शेअर मार्केट टिप्स, शेअर मार्केट अभ्यास याची माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाइट वरील इतर ब्लॉग सुद्धा वाचू शकता. येथे पाहा – Categories – TradersKatta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *