Youtube Channel-

सर्व माहिती हि लिहून सांगता येत नाही त्यासाठी प्रात्यक्षिक दाखवण्याची गरज भासते म्हणून ते विडियो च्या माध्यमातून दाखवण्यासाठी यूट्यूब चॅनल गरजेचं आहे. तर तुम्ही आपल्या चॅनल शेअर मार्केट शी संबंधीत व्हिडिओ पाहू शकता. माझा कोणताही paid कोर्स किंवा सेमिनार नाही.यामधून मी जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन. तसेच हे व्हिडिओ आपल्या मराठी भाषेतून असणार आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला subscribe करा आणि तो तुमचे मित्र नातेवाईक यांच्यात शेअर करायला विसरू नका.